साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे दिले जाणारे पुरस्कार

� कै. मालतीबा�दांडेक�जीवनगौरव पुरस्कार. हा पुरस्कार दरवर्षी जानेवारी महिन्यात एक�ज्येष्�लेखिके� तिच्या कथ� कादंबरी, बालवाङमय या वाङमयप्रकाराती�महत्वपूर्ण योगदानाबद्दल दिला जातो.
� प्रबंध एकादशी समिती पुरस्कृत डॉ.हे.वि. इनामदा�गौरव पुरस्कार - लेखिकांच्य� वैचारि� समीक्षाग्रंथा�दिला जातो.
� कै. इंदिरा गोविंद पुरस्कार - लेखिकांच्य� बालकथा आण�बालकवितासंग्रहास दिला जातो.
� कै. सुधाता�जोशी जी.� पुरस्कार -लेखिकांच्य�कथ� ललित गद्य, काव्� आत्मचरित्र या वाङमयप्रकाराती�पुस्तकास दिला जातो.
� काव्ययोगिनी पुरस्कार - कै. योगिनी जोगळेक�यांच�स्मरणार्�हा पुरस्कार ज्येष्� लेखिके�तिच्या काव्यविषयक योगदानाबद्दल दिला जातो.