अनेक उपक्रमांबरोबरच साहित्यविषयक संशोधन हा मंडळाच्य�कार्याचा एक मोठा आण�महत्त्वाचा विभा�१९९७ मध्य� सुरु करण्या�आल� संशोधन विभागामार्फत मराठी लेखिकांच्य�स्त्री साहित्याचा मागोवा हा त्रिखंडात्मक प्रकल्�हाती घेतल�आण�यशस्वीरित्या पूर्�केला आह�

या ग्रंथांन� आजवर सा�मानाचे पुरस्कार मिळाले हे अभिमानान�सांगावेस�वाटत�lt;/span>.

पहिल्य� प्रकल्पाला मिळालेल्या यशामुळ�संशोधन विभागाने भारती�भाषांती�स्त्री साहित्याचा मागोवा (१८५० ते २०००) हा राष्ट्री�पातळीवरी�द्विखंडात्मक प्रकल्�पूर्�केला आह� या प्रकल्पाती�तमी� तेलुगु, कन्न� मल्याळम् या दाक्षिणात्�भाषांबरोबर�गुजराती, राजस्थानी, हिंदी, आसामी, बंगाली, उडिय� काश्मीरी, सिंधी, उर्द� डोग्री, संस्कृ� मैथिली, इंग्लि� पंजाबी, कोकणी , मराठी या २० भाषांच�समावेश करण्या�आलेल�आह� गेल्या दीडश�वर्षांती�स्त्रियांच्य�स्थितीगतीचा आलेख या ग्रंथांच्य�माध्यमातून समाजापुढ� आल�आह�

या ग्रंथांद्वार� राष्ट्री�पातळीवर स्त्रीविषय�लेखनाच�विचारमंथ�होणा�आह� सुमारे १२०० पृष्ठांच्य� या दो�खंडा�साहित्�अकादमीप्राप्��ज्ञानपी�पुरस्कार विजेत्या लेखिकांची दुर्मि� छायाचित्रे आहेत, तसेच साहित्�अकादमी पुरस्कार प्राप्�लेखिकांची सूची दिली आह� या प्रकल्पाला भाषा संस्था�मैसूरकडू�आर्थिक सहाय्य लाभल�आह�

केवळ मराठी भाषेपुरतेच हे संशोधन मर्यादित राहू नय�यासाठी या दोन्ही खंडांच�इंग्रजी अनुवाद लवकर� प्रकाशित कर�आहोत. त्यासाठी भारती विद्यापीठाने आर्थिक सहकार्�दिले आह� यामुळे भारती� लेखिकांच्य�साहित्याची ओळ�आंतरराष्ट्री�पातळीवर पोहोचणार आह� हे सर्व खं�सभासदांन� आकर्षक सवलती�उपलब्ध आहेत.

साहित्यप्रेमी मंडळासारख्या एक�त्यामानाने लहान मंडळान�विद्यापी�स्तराव�केलेले हे संशोधनात्म� कार्�केवळ सभासदांच्य�निःस्पृह सहभागाने �पाठिंब्यान�पूर्णत्वास गेले.

साहित्यप्रेमी मंडळातर्फे खाली�ग्रं�प्रकाशित झाले आहेत.

� स्त्री साहित्याचा मागोवा -एकूण खं�� मू�किंम�रु.१५०० सवलत रु. १०००
संपादक -डॉ. मंदा खांडगे, डॉ. लीला दीक्षि� डॉ. अरूण�ढेरे, विनय�खडपेकर
� भारती�भाषाती�स्त्री साहित्याचा मागोवा एकूण खं�� मू�किंम�रु.-१४५४, सवलत -रु. ९०�lt;br /> संपादक - डॉ. मंदा खांडगे, डॉ. नीलिमा गुंडी, डॉ. निशिकांत मिरजकर , डॉ. विद्या देवध�
� भारती�भाषाती�स्त्री साहित्याचा मागोवा -(इंग्लि�, लवकर�प्रकाशित हो�आह�
संपादक - डॉ. मंदा खांडगे, डॉ. शुभांगी रायक� डॉ. निशिकांत मिरजकर, डॉ. नीलिमा गुंडी, डॉ. विद्या देवध�lt;/td>
� २००७ पासू�दरवर्षी ऑक्टोब�महिन्यात साहित्यप्रेमी हा मान्यव�लेखकांच्या दर्जेदार साहित्याने नटलेला दिवाळी अं�lt;/strong> प्रकाशित केला जातो.