साहित्यप्रेमी भगिनी मंडळ

साहित्यप्रेमी भगिनी मंडळ ही सुयोग्à¤� आणà¤� अर्थपूर्à¤� नाà¤� धारण करणारी संस्था सामाजिà¤� à¤� सांस्कृतिक क्षेत्राà¤� प्रतिष्ठित à¤� नामांकित आहà¥�. साहित्à¤� क्षेत्राà¤� निरनिराळà¥� उपक्रम राबवà¤� या संस्थेने चाळिशी ओलांडली आहà¥�. चाळीà¤� वर्षापूर्वी साहित्यावर समरसून प्रेà¤� करणाऱ्या भगिनी एकत्à¤� आल्यà¤� आणà¤� साहित्यप्रेमी भगिनी मंडळाची संकल्पना रुजली. साहित्यप्रेमी भगिनींनी अधूनमधून एकत्à¤� जमावà¥�, काही विचाà¤� विनिमय करावà¤�, पुस्तक चर्चà¤� करावी असà¤� हा एकत्à¤� जमण्यामागचà¤� उद्देश होता. १९६५ सालच्यà¤� आसपाà¤� या उपक्रमात श्रीमती संजीवनी मराठà¥�, श्रीमती पद्मà¤� गोळे, श्रीमती शांतà¤� किर्लोस्कर, श्रीमती रजनी पटवर्धà¤� सहभागी झाल्या. या भागिनींच्यà¤� प्रोत्साहनानà¥� आणखी दहाबारà¤� भगिनी या उपक्रमात हळूहळू सहभागी झाल्या. दरमहà¤� बैठकà¤� होà¤� लागल्यà¤�. या बैठकीà¤� साहित्यकृतींचà¥� परीक्षण-रसास्वाद घेणे, भगिनींच्यà¤� वाङ् मयकृतींचà¥� वाचन-श्रवà¤� होà¤� लागलà¥�.सुरुवातीची बैठक कोणा एखाद्यà¤� भगिनींकडे भरà¤� असà¥�.         
  १९६९ सालापर्यंत मंडळाच्यà¤� कामकाजालà¤� एक निश्चिà¤� आकार येवू लागलà¤�. याà¤� सुमाराà¤� â€� महाराष्ट्र साहित्à¤� परिषदेच्याâ€� सभागृहात दरमहà¤� कार्यक्रà¤� करण्याà¤� सुरुवाà¤� झाली. साहित्यिà¤� उपक्रम करणारे मंडळ या नात्याने परिषदेने अत्यंत अल्प मोबदल्यामध्यà¥� मंडळालà¤� जागा उपलब्ध करून दिली. तेव्हापासूà¤� आजतागायत मंडळाचà¥� कार्यक्रà¤� साहित्à¤� परिषदेच्या सभागृहात पाà¤� पडताà¤�. सुरवातीच्या काळाà¤� श्रीमती संजीवनी मराठà¥�, श्रीमती शांतà¤� किर्लोस्कर आणà¤� त्यांच्यà¤� नंतर श्रीमती सुमन बेहेरे, श्रीमती शैलजà¤� राजे यांनी मंडळाच्यà¤� सेक्रेटरीपदाची धुरा सांभाळली. हळूहळू मंडळ वर्धिष्णà¥� होà¤� गेले. नवीà¤� सभासà¤�, नवीà¤� सेक्रेटरी यांच्यà¤� कल्पनेतूà¤� वेगवेगळे उपक्रम सुरू झाले. यांनी रुजवलेल्या या रोपट्यावà¤� वाङ् मयासंबंधीचे आपले अपरंपाà¤� प्रेà¤� शिंपून पुण्यातीà¤� अनेक नामवंत लेखिकांनी हे रोपटà¥� वाढविलà¥� आणà¤� आतà¤� त्याचा एक मोठा वृक्à¤� झाला आहà¥�. आज साहित्यप्रेमी भगिनी मंडळ ही पुण्यातीलच नव्हà¥� तर महाराष्ट्रातीà¤� एक नामवंत साहित्यिà¤� संस्था म्हणून ओळखली जाते. साहित्यप्रेमी तुम्हा आम्हà¤� सर्वांची आहà¥�. साहित्यप्रेमी प्रस्थापितांचे आणà¤� नवोदितांचे हक्काचà¥� व्यासपीà¤� आणà¤� मराठी साहित्यावर प्रेà¤� करणा-या रसिकांचे विश्रांती स्थाà¤� आहà¥�.